- This event has passed.
Webinar: Clean Eating Basics in Marathi
May 30, 2021 @ 4:00 pm - 5:30 pm IST
Free“क्लीन ईटिंग” प्रारंभिक चर्चासत्र .
“क्लीन ईटिंग” हा शब्द इतक्या वेळा वापरला गेला आहे की त्यातून अनेक तर्कवितर्क निर्माण होऊ शकतात . वैयक्तिक आरोग्यासाठी “क्लीन ईटिंग “कसं उपयोगी आहे हे जाणून घेण्यासाठी माझ्या ह्या चर्चासत्रात आपण अवश्य सहभागी व्हा .
या चर्चासत्रात मी पुढील प्रश्नांची उत्तरे देणार आहे .
१) “क्लीन ईटिंग ” कशाबद्दल आहे ?
२) ” क्लीन ईटिंग “ची आपल्या शरीर स्वास्थ्यासाठी कशी मदत होते ?
३) ” क्लीन ईटिंग “मधे कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो ?
४) “क्लीन ईटिंग” सुरू करणे कोणत्याही व्यक्तीला शक्य आहे का ? व कसे ?
प्रश्नोत्तराच्या कालावधीत तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली जातील . तसेच तुम्हाला काही सूचना दिल्या जातील व युक्त्या शिकवल्या जातील ज्यामुळे तुम्हाला रोज “क्लीन ईटिंग ” अनुसरणे शक्य होईल .
त्याखेरीज ज्यांनी तरुणपणीची ऊर्जा व ताकद परत मिळवली आहे ,अनेक आजारांना पळवून लावले आहे ,रोगाची वाढ थांबवली आहे ,व अनेक दुखणी व त्रासातून मुक्तता मिळवली आहे …..
अशा लोकांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत .
या चर्चासत्रात आपण अवश्य सहभागी व्हा .